जनसेवेचा वसा आणि आरोग्याचा ध्यास
ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज करयांच्याकडून
आज लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘महाआरोग्य शिबिरा’ला जनसागराचा जो प्रतिसाद मिळाला, तो पाहून हेच सिद्ध होते की – “लोकांचा साहेबांवर असणारा विश्वास अढळ आहे!”
हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिक, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत उपचार… हे केवळ शिबिर नाही, तर गोरगरिबांच्या जीवनातील नवी उमेद आहे.
आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा.