*ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे कीश्री रामदासजी नरड सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे आळकुटी येथील तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांना त्यांच्या कार्याचा अभ्यास करून राष्ट्रीय लोकराज्य वृत्त समूहाने 2026 रोजी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर हडपसर पुणे येथे सकाळी नऊ वाजता राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार दिनांक 26 मार्च रोजी गुरुवार प्रदान करण्यात येणार आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे आळकुटी क्षेत्र तालुका व ते करीत असलेले लोक परिवर्तन पारनेर तालुका पत्रकार तसेच श्री मळगंगा न्यूज पारनेर तालुका प्रतिनिधी तसेच विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांना दिलेल्या या पुरस्कारामुळे आळकुटी ग्रामस्थ वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार संघ राज्य पत्रकार संघ यांनी अभिनंदन केले आहे त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्याकडून अशी सामाजिक सेवा श्रीराम प्रभू करून घेतील असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोजकर यांनी व्यक्त केली आहे


