*श्रीयुत मुकुंद निघोजकर यांच्याकडून निघोज मध्ये नवनवीन आणि अभ्यासू मंडळी मुळे नवनवीन उपक्रमाचे स्वागत होत आहे मुलांच्या सुट्टीमध्ये मुलांना तसेच महिलांना वृद्धांना पोहण्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने मित्राच्या जावे लागत होते आता ही सोय निघोज येते श्री गणेश पार्क कुंड बायपास रोड निघोजतालुका पारनेर जिल्हाअहिल्यानगर येथे करण्यात आली आहे त्यामुळे यावर्षी मुलांना स्विमिंग चा आनंद घेता येणार आहे निघोज च्या वैभवात ही एक भर म्हणावी लागेल अशाच प्रकारे नवनवीन सुविधा उपलब्धहोईल निघोज मध्ये नाही त्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तरुण वर्गाने निश्चितच पाऊल टाकले आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे ज्येष्ठ पत्रकारमुकुंद निघोज करयांनी ही माहिती दिली
