*राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल यांच्यामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये यावर्षी सामाजिक कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रात कार्य करणारे श्री महेंद्र पांढरकरव आळकुटी गावचे सुप्रसिद्ध अशी ख्याती असलेले श्री रामदास भाऊ नरड तसेच निघोज येथीलजेष्ठ पत्रकार श्री मुकुंद रामचंद्र निघोजकर तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर सुवर्णाताई लोळगे पारनेर तसेच एडवोकेट कोमल ताई बोरा शिरूर यांना यावर्षी पुरस्कार जाहीर झाले आहे हे पुरस्कार गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी हडपसर पुणे येथे दिले जाणार आहेत रामनवमीच्या शुभमुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे लोकांकडून अभिनंदन होत आहे नुकतेच सामाजिक कामाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना साखर कारखाना इलेक्ट्रिक इंजिनिअर आदरणीय श्री बर्षिले साहेब आदरणीय श्री इलेक्ट्रिक इंजिनियर आगलावे साहेब आणि इलेक्ट्रिक विभाग सर्व सहकारी कामगार मित्र सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात आले त्यांनी श्री रामदासजी नरोडे यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना श्री नरड्यांनी असेच प्रेम आदर्श भावना सहकार्य सतत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना व्यक्त केली राम कृष्ण हरी माऊली म्हणून त्यांनी स्वीकार स्वीकारला



