मुकुंद निघोजकर ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून
पारनेर पंचायत समिती कार्यालय येथे आम सभा निमित्ताने पांढरकरवाडी निघोज परिसरातील विविध विषयांवर त्यामध्ये रस्ता व इतर प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून महेंद्र भाऊ पांढरकर यांचे काम उल्लेखनीय विकासाच्या मागणीवर आलेख उंंच,चढता आहे.
पारनेर नगरचे विद्यमान आमदार सन्माननीय काशिनाथ दाते सर यांनी पण अहिल्या नगर संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क करुन येत्या 15दिवसात निघोज ते पांढरकरवाडी डांबरीकरण रस्ताचे देखभाल दुरुस्ती चे काम प्रत्यक्ष सुरू होईल असे सांगितले आहे.धन्यवाद आमदार साहेब 🙏🙏
तमाम पांढरकरवाडी युवक ग्रामस्थ मनापासून धन्यवाद 🙏🙏