*निघोज परिसरातील शेतकरी प्रश्न व इतर स्थानिक प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी शिवसेना शिंदे साहेब पारनेर तालुका शेतकरी सेनेचे तालुकाअध्यक्ष श्री महेंद्र भाऊ पांढरकर यांनी त्यांच्या कार्यकर्ते समवेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले
@.विधानमंडळ मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री दैवेंद्र फडणवीस साहेब यांना निघोज परिसरातील शेतकरी प्रश्न व इतर स्थानिक प्रश्नांचे निवेदन दिले व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप राव सरदेसाई यांची भेट घेऊन निघोज ता.पारनेर निवेदन देण्यात आले. यावेळी त्या त्या संबंधित मंत्री महोदय यांची भेटीगाठी झाल्या त्यामध्ये विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार ,अहिल्या नगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,बीडचे विधानपरिषद सदस्या सन्माननीय पंकजाताई मुंडे पालवे, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेब, जळगाव चे शिवसेनेचे बुलंद तोफ आमदार गुलाबराव पाटील,कोल्हापुरचे विद्यमान आमदार पाटिल साहेब, अहिल्या नगर चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे आमदार संग्राम भैया जगताप, राष्ट्रवादी जेष्ठ नेते आमदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट, देण्यासाठी पारनेर शिवसेना तालुका प्रमुख -शेतकरी सेना चे महेंद्र भाऊ पांढरकर, पुणे येथील उद्योजक गोरक्ष खेडकर,रविदादा कुर्हे, पारनेर संघटनेचे उपाध्यक्ष संजय जाधव साहेब हे मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री सहायता कक्ष भेट दिली

