निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील माता मळगंगेच्या पावनभूमीत मंदिरासमोर सुप्रसिद्ध कन्हैया ज्वेलर्स निघोज यांनी खास ग्राहकांसाठी व भाव वाढीमुळे गुढीपाडव्यापासून मजुरीवर 20टक्के सवलत जाहीर केले आहे त्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या दिवसात योजना जाहीर केली आहे या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक श्री सोमनाथ शेठ वरखडे व श्री मुकुंदराव निघोज कर तसेच प्रोप्रायटर सुदर्शन मुकुंदराव निघोज कर व ॲडव्होकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी माहिती दिली
