निघोज तालुका पारनेर येथील सालाबाद प्रमाणे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम मंदिरात गावचे पुरोहित देशपांडे प** काका यांनी चालू वर्ष 2026 मधील घडामोडींचा पंचांग मधील आमदार ग्रामस्थ समोर कथन केला यावेळी गावात दरवर्षी सुरू होत असलेल्या गुढीपाडवा पासूनच्या सत्ता बाबत चर्चा करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह 47 वे वर्ष विना पूजनाने सुरुवात करण्यात आली सर्व ग्रामस्थांनी श्रीराम सप्ताह मध्ये भाग घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी यावेळी केले

