आळकुटी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि पूर्व रामचंद्र अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव वर्ष सुरूवात यामुळे आळकुटी येथे भक्तीमय वातावरण या निमित्ताने ज्ञान ज्ञानदान नामघोष भजन प्रवचन कीर्तन आणि महाप्रसाद यामुळे स्वामीभक्त आणि वारकरी भक्तांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि प्रगट दिन अखंड सप्ताहाचा पहिला दिवस पन्नास वर्षे नंतर योग आलेला आहे त्यामुळे गावामध्ये सर्व वातावरण भगव्या पथकामुळे सर्व गावच भगवे मय झाले आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन ग्रामदैवत श्री मुक्ताबाई मंदिर या ठिकाणी सकाळपासूनच भक्ती बाई वातावरणात सुरू झाले आहे सकाळी आठ वाजता भूपाळी आरती साडेआठ वाजता स्वामी अभिषेक सकाळी नऊ वाजता स्वामी नैवेद्यार्थी साडेतीन ते साडेसहा , शाळेतील ते साडेसहा चरित्र सारामृत पाठ सर्व महिला सेवेकरी साडेदहा वाजता स्वामी स्वामी नवेधार्थी साडेतीन ते सहा वाजता स्वामी पालखी मिरवणूक सहा ते साडेसहा स्वामी नैवेद्य आरती सायंकाळी सात वाजता प्रवचन हरिभक्त परायण आकाश महाराज घोलप पिंपळगाव रोठा सायंकाळी साडेसात वाजता भजन राधाकृष्ण महिला भजनी मंडळ बिर्ला श्रीराम भजनी मंडळ आळकुटी तसेच श्रीराम मंदिर या ठिकाणी रात्री सात ते नऊ प्रथम कीर्तन पुष्प हरिभक्त परायण संभाजी महाराज दरोडे पिंपळगाव पिसा यांचे होणार आहे तरी दोन्ही कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ आळकुटी समस्त ग्रामस्थ आळकुटी श्रीराम सप्ताह कमिटी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे दोन्ही कार्यक्रमाच्या नंतर रात्री नऊ वाजता महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे