ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून
सविस्तर वृत्त असे की दरवर्षी राष्ट्रीय लोकराज्य मीडियासमूहामार्फत महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार समिती मार्फत तपासून दिला जातो उत्कृष्ट अशा कार्याबद्दल यावर्षी निघोज मधून ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर अध्यात्मक क्षेत्रातील गौरव पुरस्कार श्री महेंद्र पांढरकर यांना सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार तसेच आळकुटी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रामदासजी नरड यांना सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार तसेच महिलांमध्ये पारनेर येथील डॉक्टर सौ सुवर्णाताई लोळगे यांना वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक पुरस्कार तसेच शिरूर येथील आडवोकेट कोमल ताई बोरा यांना वकील क्षेत्रातील सामाजिक पुरस्कार तसेच धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री सोमनाथ जी वरखडे साहेब यांच्या पत्नी सौ मोहिनीताई वरखडे यांना धार्मिक क्षेत्रातील सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच निघोज ग्रामपंचायत सदस्य सौ सुधामती विठ्ठल राव कवाद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट महिला जिल्हाध्यक्ष तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा अतिशय महत्त्वाचा मानला जातो यामुळे या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या आभार मानण्यात येत आहेत






