*कैलासवासी शिवाजी मारुती लामखडे व कैलास वाशी गंगाभागीरथी जयवंताबाई केशव लामखडेयांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 25 मार्च रोजी निघोज येथे संपन्न झाला त्यानिमित्त हरिभक्त परायण गणेश महाराज ओझरकर यांनी प्रवचन सेवा केली अतिशय प्रचंड असा जन समुदाय उपस्थितहोता एडवोकेट व सामाजिक कार्यकर्ते माननीय आमदार दातेसर यांचे कट्टर समर्थक श्री बाळासाहेब मारुती लामखडे यांचे ते थोरले बंधू होते तसेच गंगा बागेची जयंत बाई केशव लामखडे यांचाही दशक्रिया विधी यावेळी करण्यात आला प्रवचन रूपी सेवा हरिभक्त परायण गणेश महाराज ओझरकर यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली तालुक्यातील मान्यवर व मुंबई येथील मच्छी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांच्याकडून हे सविस्तर वृत्त आले हरिभक्त परायण व पसायदान संस्थेचे अध्यक्ष सुपेकर सर यांनी पसायदानाने समारोप केला