ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून
निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्रीराम जन्मोत्सवानिमित्त होत असलेला सालाबादप्रमाणे श्रीराम सप्ताह वर्ष 47 आणि भक्त परायण कैलास महाराज येवले यांच्या मधुर अशा वाणीतून काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी असंख्य असा जनसमुदाय उपस्थित होता सर्व तालुक्यातील हरिभक्त परायण महाराज भावी फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्यासाठी दिलेल्या देणगीदारांचे साथ दिलेल्या मृदुंग चार्य तसेच इतर सर्व भाविक भक्तांचे त्यामध्ये काकड आरती जागर भजन यामध्ये भाग घेतलेल्या सर्व नामवंतांचा सत्कार करण्यात आला हरिभक्त परायण सोमनाथ महाराज वरखडे यांनी आभार व्यक्त केले सत्ता पुढील तीन वर्षानंतर पन्नास वर्षाच्या अमृत महोत्सवाकडे चालला असून त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात उत्सव करण्याची इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली

