अळकुटी येथे भव्य निकाली कुस्त्यांचा महा आखाडा अळकुटी वार्ताहर रामदास नरड पैलवान ग्रुप टायगर ग्रुप व धर्म रक्षक प्रतिष्ठान पारनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सर्व देणगीदारांच्या सहकार्याने अळकुटी येथे भव्य दिव्य स्वरूपात रविवार दिनांक 29 3 2026रोजी कुस्त्यांच्या महाआघाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व कुस्ती सेवकिनांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील सर्व पैलवानांनी व राज्यातील सर्व पैलवानांनी यामध्ये सहभागी घेऊन शोभा वाढवावी असे आवाहन पैलवान ग्रुप टायगर ग्रुप आणि धर्म रक्षक प्रतिष्ठान पारनेर तालुका यांच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे
