सविस्तर वृत्त असे की निघोज येथील हरिभक्त पारायण यांनी पसायदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची पठारवाडी निघोज रजिस्ट्रेशन केल्या असून या संस्थेचा भव्य शुभारंभ माननीय माजी आमदार श्री पोपटरावजी गावडे साहेब यांच्या शुभहस्ते बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे या समारंभाला उद्योजक बाळासाहेब साळुंके पत्रकार विनोद गोळे साहेब पत्रकार संजय जी बार हा ते तसेच मान्य श्री प्राध्यापक अनिल शिंदे सर शिवव्याख्याते प्रमुख पाहुणे आहेत या कार्यक्रमाला रिटायर हरिभक्त परायण तसेच पत्रकार श्रीरामचंद्र सुपेकर सर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे

