पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनअत्यंत आनंदाने कळविण्यात येते की, अळकुटी व पंचक्रोशीतील सर्वांच्या सेवेसाठी सुरू होत आहे “शाश्वत हॉस्पिटल व बालरुग्णालय’ तसेच ‘शाश्वत मेडिकल” — दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्य सेवांचे नवीन केंद्र आता आपल्या जवळ ✨❤️
डॉ. सुरेश मुरलीधर उचाळे
(BAMS – MUHS Nashik, Fellowship in Child Health – Pune)
📞 7038286727
विनोद मुरलीधर उचाळे (D. Pharm)
📞 9325334975
मोठ्या माणसांचे व लहान मुलांचे सुसज्ज हॉस्पिटल
24 तास स्वतः डॉक्टर उपलब्ध
*तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व २४ तास औषध सेवा
*📍 बस स्टँड जवळ, अळकुटी, ता. पारनेर*