सविस्तर वृत्त असे की निघोज येथे बेल्हे शिरूर रस्ता काम चालू असून स्टैंड वर अतिशय अरुंद असे काम होत आहे याबाबत ग्रामस्थांनी तसेच शाळेच्या मुलांच्या दृष्टिकोनातून व स्टॅन्ड वरील नेहमीच्या गर्दीचा विचार करता शासनाच्या नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे रस्ता रुंद होणे गरजेचे आहे परंतु जवळा स्टॅन्ड परिसराप्रमाणेच निघोजपरिसरात रस्ता अतिशय रुंद पद्धतीने होत आहे यामुळे ग्रामस्थांचा संताप वाढला आहे याची वेळीच दखल घेऊन सदर कामाबाबत लोकप्रतिनिधी तसेच ठेकेदार यांनी दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे श्री ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून*
