*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांच्याकडून पारनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा ठिकाणी डॉक्टर सुवर्णाताई लोळगे पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे आर बी एस के प्रोग्राम मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहेत तसेच डिंबा कॉन्स्टंट आहे डिंबा म्हणजे डायबिटीस मुक्त अभियान राबवीत असताना त्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पारनेर तालुक्यातील दुर्गम शाळा मध्ये आहेत त्या 2008 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत असून सतरा वर्ष त्यांनी हे कार्य चालू ठेवले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच राष्ट्रीय लोकराज्य राज्यस्तरीय वैद्यकीय क्षेत्रातील गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे हे कार्य असेच दिवसेंदिवस लोक कल्याण दृष्टीने महत्त्वाचे असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्गमठिकाणी आपली सेवा देऊन डॉक्टर लोळगे व सौ डॉक्टर सुवर्णाताई लोळगे कार्यकर्त्यांना दिसत आहेत त्यांचा नुकताच विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला असून अभिनंदन करण्यात येत आहे