जाहीर निषेध,जाहीर निषेध, जाहीर निषेध
सराफ संरक्षण समिती अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंद निघोज कर यांच्याकडून
- दिनांक 16 /04/2026.
- रोजी बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक श्री भागवत मधुकर आदापुरे यांना बेकायदेशीर रित्या ताब्यात घेऊन SOP चे उल्लंघन करून बेकायदेशीर सोने रिकवरी केले म्हणून
- सराफ सुवर्णकार संरक्षण समिती चे
प्रदेशाध्यक्ष:-उमेशशेठ बुऱ्हाडे
*संपर्कप्रमुख:-अतुलशेठ पंडित
उपसंपर्कप्रमुख:-उमेशशेठ बागडे यांना
संबंधित तपास अधिकारी गणेश देशमुख यांने एस ओ पी चे उल्लंघन केल्याबाबत व बेकायदेशीर रिकवरी केल्याबाबत विचारणा केल्यामुळे,पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सोनई येथील सराफ संजय शेठ बोराडे व त्यांचा मुलगा संकेत बोराडे यांना मारहाण करत असताना प्रदेशाध्यक्ष व संपर्कप्रमुख आणि उपसंपर्कप्रमुख यांनी मध्यस्थी केल्या मुळे यांना पण धक्काबुक्की करत व शिवीगाळ करत आणि गोळ्या घालण्याच्या धमक्या देत व सर्वांचे मोबाईल घेऊन चुकीचे गैरवर्तन केलेले आहे याची तक्रार आज दि. 17/04/2026 रोजी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना देऊन निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वांनी अहिल्यानगर येथे सकाळी 10 वाजेपर्यंत हजर व्हावे.
महाराष्ट्रातून आलेल्या सर्व समाज बांधवांनी याप्रसंगी शेकडोच्या संख्येने शक्ती दाखवून उपस्थिती दाखवून अध्यक्ष तुम्ही लढत रहा आम्ही सर्व सराफ बांधव तुमच्या सोबत आहोत असे प्रतिपादन केले या अन्यायाविरुद्ध माननीय आमदार रोहित पवार यांना निवेदन देण्यात आले व समाज बांधवांनी एकी दाखवून दिली यापुढे कुठल्याही व्यवसायिकावर अन्याय होणार नाही यासाठी एकजुटीची गरज आहे असे सांगण्यात आले आमदाररोहित पवार यांनीही याबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले पाठपुरावा करून व्यावसायिकांना आश्वासन दिले
