निघोज ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील एस टी बस प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज करयांच्याकडून
निघोज गावातील जास्तीत जास्त महिला(१८वर्षावरील)व पुरुष ६५ वर्षावरील यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
आवश्यक कागदपत्रे–
१)आधार कार्ड.
२) OTP साठी मोबाईल बरोबर घेऊन येणे.
वार -शनिवार दिनांक-१८/४/२०२६
वेळ-सकाळी ८.३० ते ६ वाजेपर्यंत.
स्थळ–
सौ.सुधामती विठ्ठल कवाद यांचे जनसंपर्क कार्यालय निघोज.
मळगंगा मंदिरा जवळील गावच्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ.