*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की शाहीर महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष कलगीतुरा शाहिरी विश्वातील बाप माणूस आणि महाराष्ट्रातील नामवंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पहाटे दोन पंचेचाळीस वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाली परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो स्वर्गीय शाही रामदास गुंड यांना संपूर्ण परिसरातून भावपूर्ण श्रद्धांजली यांचा अंत्यविधी शनिवार दिनांक 18 4 25 रोजी दुपारी काताळ वेढेतालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाला शाहिरी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असे वक्तव्य शाहीर सुपेकर साहेब व ढोबळे परिवार तसेच सर्व शाहीर क्षेत्रात व्यक्त करण्यात आले
