-: सस्नेह निमंत्रण :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सभासद, आजी/माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक आपणास कळविण्यात येते कि, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांसह पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२६ रोजी स. १० वा. पारनेर येथिल जिल्हा बॅंकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पारनेर तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी आपण सर्वांनी नियोजित ठिकाणी, नियोजित वेळेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून
-: निमंत्रक :-
आमदार काशिनाथ दाते सर तथा राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, पारनेर
