पारनेर तालुक्यातील सेनापती बापट पतसंस्था जी ची स्थापना माननीय माजी आमदार श्री विजयराव औटी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती परंतु जबाबदारी झटपट त्यांनी या सेनापती बापट संस्थेबद्दल जबाबदारी घेण्याची टाळाटाळ करीत असंख्य ठेवीदार यांना वाऱ्यावर सोडले आहे ठेवीदारांचे म्हणणे असे आहे की आम्ही माजी आमदार विजय आवटीयांच्याकडे पाहून ठेवीठेवल्या आहेतत्यानंतर रामदास भोसले चेअरमन झाले असले तरी आम्ही त्यांच्या कडे पाहून टीव्ही ठेवलेल्या नाहीतपारनेरतालुक्यातील पहिली पतसंस्थाव बापट यांच्या नावाने स्थापन केलेल्या पतसंस्थेत माझा काही एक संबंध नाही असे जाहीर केल्यामुळे ठेवीदार आक्रमक झाले आहेत एडवोकेट शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कायदेशीर मार्गाने लढाईचा असून काल दिनांक 23 रोजी गुरुवार तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच माजी आमदार विजय औटी यांच्या घरापासून बाजारपेठ मोठ्या संख्येने असंख्य ठेवीदार मोर्चात सामील झाले होते आंदोलन तीव्र करण्याचे सर्व ठेवीदारांनी मान्य करून लवकरात लवकर चौकशी करून विजय आवटी यांच्यासह जबाबदार संचालक यांना अटक करावी अशी मागणी निवेदनात दिलेली आहे पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांनी दिली