❗राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर तालुका ❗
*💥जिल्हा बँक सभागृह पारनेर कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली💥 *पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून*
🎯 पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते सर…
💁♂️ यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जेष्ठ नेते प्रभाकर शेठ कवाद, मतदारसंघाचे अध्यक्ष विजुभाऊ औटी, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुधामती कवाद, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, जिल्हा उपाध्यक्ष सोनाबाई चौधरी, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, डी. आर. शेंडगे, युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, उपाध्यक्ष रेश्मा गलांडे, आर. एस. कापसे, डॉ. प्रदीप दाते, मंगेश शेठ दाते, हरिष काका दावभट, राजेंद्र औटी, अनिल देठे, गोकुळ मामा काकडे, साहेबराव वाफारे, प्रदीप वाळुंज, देवराम मगर, अंजुम पठाण, सोनाली कुलथे, निलम गोसावी, अनिल मदगे, रामदास ढोले, संतोष सालके, पिनु रोहोकले, सुभाष सासवडे, संतोष मोरे, बाळासाहेब सोबले, बाबासाहेब दाते, बाळासाहेब रोकडे, सुभाष ठाणगे, राहुल तामखडे, जयसिंग कर्डिले, गणेश शिंदे, अक्षय गोरडे, सुनील रोकडे, अंकुश काशिद इ. प्रमुख मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….✒️
🌻🌸🌺🌻🌸🌺🌻🌸🌺
