*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे कीसर्वच पक्षांचे सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मेळावेआयोजित केले जात आहेतयामध्ये नुकताच डॉक्टर निलेशजी लंके खासदार साहेब यांनी विविध ठिकाणी तालुक्यात मिळावेघेतले प्रामुख्याने कर्जुलेहरीया येथे तसेच निघोज येते कपिलेश्वर मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचा शरद चंद्र पवार पक्ष भव्य मेळावा आयोजित केला होता खासदार साहेब यांनी विकासाचा लाडक्या बहिणीसाठी रोजगाराचा नवा संकल्प करून यापुढील राजकीय निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केवळ धडा शिकवण्याच्या हेतूने खासदारकी लढवली होती परंतु आता राज्याच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागलेले असून त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे निघोज येथे खूप मोठ्या प्रमाणात मेळावा पार पडला यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कार्यकर्ते तालुकाप्रमुख उपप्रमुख व सर्व पदाधिकारी गावातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित होते हा मेळावा कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाराठरला आहे
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत….
निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाच्या निघोज येथील बैठक प्रसंगी निघोज गावचे मा. उपसरपंच उमेश सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश… खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गटांमधील विविध पदाधिकारी निवडी..
विविध विकासकामे केली… राहिलेली विकासकामे मार्गी लावणार…कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळणार…
