पारनेर तालुका पत्रकार श्री रामदास नरड यांच्याकडून लवकरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात निघोज पंचायत समिती गणातील असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख पारनेर ओबीसी सेल श्री महेंद्र पांढरकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात एकंदरीत सुजित झावरे पाटील पक्षाला बळकटी आणण्याचे काम करत असताना दिसत आहे नुकतेच त्यांनी निघोज येथील कार्यक्रमात आपले काम नुसते आश्वासन नाहीतर पूर्ण करण्याची क्षमता आहे असे सांगितले त्यांच्या मागे निघोजपरिसरातून मोठा संच कार्यकर्ते तयार झाले आहे
