💥💥💥💥💥💥💥
चलो अहिल्यानगरचलो अहिल्यानगर*
💥💥💥💥💥💥💥💥
अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख मुकुंद निघोज कर यांच्याकडून
⚖️⚖️कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ⚖️⚖️
🚩 आम्ही कायदा मोडणार नाही व मोडू देणार नाही 🚩
🚨 सराफ,सुवर्णकार बांधवांच्या न्यायासाठी निर्णायक लढा! 🚨
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने सर्व सुवर्णकार व संलग्न व्यवसाय बांधवांना ठाम आवाहन करण्यात येते कि
कोतवाली पोलीस स्टेशन येथील PSI गणेश देशमुख व संबंधित DB टीम यांच्यावर तात्काळ FIR दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!
📅 दिनांक: 29 एप्रिल 2026
⏰ वेळ: सकाळी 11:30 वाजता
📍 स्थळ: पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर
⚖️ आंदोलनाची कारणे:
▪️ बोधेगाव येथील श्री भागवत जी अदापुरे व इतर सराफ बांधवांवर झालेली अमानुष हाणामारी
▪️ बेकायदेशीर सोन्याची जप्ती (रिकव्हरी)
▪️ दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी
✊ आंदोलनाची दिशा:
👉 24 तासांचे ठिय्या आंदोलन
👉 मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण — कोणतीही माघार नाही!
👤 नेतृत्व:
प्रदेशाध्यक्ष – उमेश शेठ बुऱ्हाडे
तसेच सर्व सन्मानीय पदाधिकारी व सराफ सुवर्णकार संलग्न व्यवसायिक बांधव
🔥 हा फक्त आंदोलन नाही — हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे!
👉 अन्याय सहन करायचा नाही
👉 हक्क मिळवायचेच!
👉 एकत्र या, संघटित व्हा आणि ताकद दाखवा!
📢 सर्व सराफ सुवर्णकार व संलग्न व्यावसायिकांना ठाम आवाहन:
उद्या सकाळी साडेअकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा लढा यशस्वी करा!
🔷 “एकजूटच विजयाची गुरुकिल्ली आहे!


