🚨 उठा… जागे व्हा… आता लढा देण्याची वेळ आहे!अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार श्री मुकुंद नगर यांच्याकडूनसराफसंरक्षण समिती महाराष्ट्र राज्य
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री उमेशजी बुऱ्हाडे यांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या व्यवसायाच्*या रक्षणासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे, आणि *आपण अजूनही शांत बसणार का?*
कोतवाली पोलीस स्टेशनमधील दोषी अधिकाऱ्यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध आज हा लढा उभा आहे.
👉 त्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा!
👉त्यांच्यावर ताबडतोब FIR दाखल करा!
हा लढा कोणत्याही जाती-धर्माचा नाही, हा लढा आहे आपल्या अस्तित्वाचा, आपल्या व्यवसायाचा!
🔥 जर आज आपण गप्प बसलो, तर उद्या आपला व्यवसाय संपवायला वेळ लागणार नाही!
🔥 जर आज आपण एकत्र आलो नाही, तर उद्या आपल्याला कोणी वाचवणार नाही!
📍 स्थळ: एसपी कार्यालयासमोर, अहिल्यानगर
⏳ उपोषण सुरू आहे — आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे!
💥 आवाहन:
सर्व सराफ, सुवर्णकार आणि संबंधित बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा!
आपल्या अध्यक्षांना साथ द्या, अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवा!
✊ उठा! जागे व्हा! आपला व्यवसाय वाचवा!
✊ एकजुटीतच आपली ताकद आहे!
जय शिवराय
जय नरहरी
जय संविधान
