*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी एडवोकेट प्राध्यापक ज्ञानेश्वर पवार सर यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्यांच्या निघोज येथील विद्याधन कोचिंग क्लासेस मध्ये मी विद्यार्थ्यांसाठी खास ग्रामर बरोबर स्पोकन इंग्लिश आणि स्टेज डेरिंग असा उपक्रम राबविण्यात येत आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद पालक व विद्यार्थ्यांचे मिळत आहेत या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे पालकांमध्ये सांगण्यात आले आहे
