*सराफसंरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर प्रसिद्धीप्रमुख मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त पुढील प्रमाणेआदरणीय काकासाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन यशस्वी आदरणीय आदरणीय श्री उमेशशेठ बोराडे यांनी अन्यायाविरुद्ध पुकारलेले १० दिवसांचे लढाऊ उपोषण आज यशस्वीरीत्या आणि सकारात्मक मार्गाने स्थगित झाले, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.त्यांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि न डगमगणारा निर्धार पाहून समाजमनात त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच दुणावला आहे. अन्यायासमोर न झुकता शांततेच्या मार्गाने लढा देऊन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या विजयाबद्दल आणि जिद्दीला मनापासून सलाम! त्यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!
