🔹काम केल्याचे समाधान……..!!!पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच कडूनगावासाठी विकासात्मक धोरण राबवत असताना प्रभागातील नागरिकांची मागणीला आणि नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आपण ज्याचं नेतृत्व स्वीकारलं त्यांनी आपल्या शब्दाला किंमत देत निधी... Read more
जनसेवेचा वसा आणि आरोग्याचा ध्यासज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोज करयांच्याकडूनआज लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘महाआरोग्य शिबिरा’ला जनसागराचा जो प्रतिसाद मिळाला, तो पाहून हेच सिद्ध होते की –... Read more
पत्रकार नाना ढवळे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींच्या रयतेचे राजे होते. त्यांनी सर्वधर्मसमन्वयाचे धोरण राबविले. शेतकरी रयत आणि महिलांचा सन्मान ठेवला. असे प्रतिपादन पारनेर तालुका शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पठारे या... Read more
यावर्षी 2026 रोजी चे राष्ट्रीय लोकराज्य राज्यस्तरीय पुरस्कार चार जणांना जाहीर झाली हा पुरस्कार सोहळा 26 मार्च रोजी पुणे येथे होणार आहे डॉक्टर सुवर्णाताई लोळगे पारनेर यांना वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार बोरा शिरूर यांना आदर्श एडवोकेट पुरस्कार तसे... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर अहिल्यानगर : नमस्कार या मातीने फार थोर माणसं पाहिलेत बर का ….. रामापासून , कृष्णापासून ते अगदी माऊली तुकोबांपर्यंत …. महाराणा प्रताप इथले…. पृथ्वीराज चव्हाण इथलेच…. शिवराय , शंभूराजे सु... Read more
पारनेर तालुका प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोज कर सविस्तर वृत्त असे की नुकतेच निघोज गावचे अल्पेश भाऊसाहेब ढवळे यांनी यूपीएससी परीक्षा नागरी सेवा परीक्षा 2026 ऑल इंडिया रँक 687 गुण मिळवून उत्तीर्ण केल्यामुळे निघोज तालुका पारनेर... Read more
श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर *चैत्र महिना लागला की श्री माता मळगंगेच्या भक्तांकडून विचारणा उटी यात्रा कधी किती तारखेला कारण मुलांच्या परीक्षा केव्हा आहेत व यात्रा केव्हा आहे याची उत... Read more
*श्रीयुत मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय लोकराज्य राज्य पातळीवरील विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात याही वर्षी सदर पुरस्कार 26 मार्च रोजी पुणे येथे ठेवले आहे त्यावेळी हे सर्व पुर... Read more
ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून : कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य बिपिनराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. बिपिनराव गायकवाड यांनी आपल्य... Read more
कुमारी प्रणाली लाळगे जिल्ह्यात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून प्रणाली लाळगे जिल्ह्यात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्णअळकुटी (प्रतिनिधी) – भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी मावळा संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्... Read more