रक्तदान श्रेष्ठ दान *पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी*बाजार समितीचे माजी उपसभापती व निघोज गावचे कार्यसम्राट मा.सरपंच संदीप पाटील वराळ यांच्या जयंती कार्यक्रम निमीत्ताने कपिलेश्वर मंगल... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज येथील चार वर्षांपूर्वी श्री साई टाइल्स अँड ग्रॅनाईट मार्बल क्षेत्रातील दुकान खूप नावारूपाला आले सचोटी व प्रामाणिकपणामुळे त्यांनी लवकरात व्यवसायात उन्नती केली या वर्धापन द... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की लोणी मावळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले साहित्य मिळताच विद्यार्थी आनंदीत . पारनेर – लोणी मावळा येथ... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की*जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष लेखणीक ते जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी म्हणून कार्यरत राहून पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जिल्हा सह... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की*जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष लेखणीक ते जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी म्हणून कार्यरत राहून पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जिल्हा सह... Read more
{रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी} वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध कृषी तज्ञ म्हणून नाव लौकिक मिळवलेले महान व्यक्तिमत्त्व. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात १ जूलै १९१... Read more
*पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी सारख्या झेडपी शाळा महाराष्ट्र राज्यात तयार झाल्यात निश्चितच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळेल शासन सीएसआर निधीआणि लोकसहभागातून ही शाळा तयार झाली आहे अतिशय सुंदर मनमोहक व विद्यार्थ्यांचे करिअरसाठी शिक्रापूर जवळ... Read more
वटपौर्णिमाधाराशिवप्रतिनिधी रत्नाकर पाटील यांच्याकडूनवटपौर्णिमा सण महानपत्नी मागे पती जीवदानकरून पुजन वटवृक्षाचेआयुष्य मागे पतीस दान…||१|| नऊवारी पैठणी शोभतेनाकात नथ मोत्याचीकेसात माळून गजरामेंहदी रंगली प्रेमाची…||२|| हाती घेऊन पुजेचे ताटसुहासिनी... Read more
*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनआज दिनांक 28/6/26 रोजी प्रा.आ. केंद्र अळकुटी येथे, राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे सर, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more
*श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी जगताप दत्ताजी यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा नगरपालिकेत सध्या आरोप प्रत्यारोप सुरु असलेले पहावयास मिळत आहेत. हे खरेच आहे की, फक्त दाखविण्यासाठी आहे, हे नागरिकांना कळेनासे झाले आहे. राज्यामध्ये भाजपा आणि एक... Read more